हा ब्लॉग शोधा

रोड रोमियो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रोड रोमियो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

तडका - रोड रोमियो

रोड रोमियो

इकडून तिकडं मारीत चकरा
रोडवर करतो भलताच नखरा
करतोय रेस फरा-फरा
हूकेल दिसतो जरा-जरा

का राहिली नाही भीड-भाड
महिलांशी करतोय छेड-छाड
पालकांनो जरा सावरा हो
रोड-रोमिओ आवरा हो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३