हा ब्लॉग शोधा

रेल्वे सुरक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेल्वे सुरक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

तडका - रेल्वे सुरक्षा

रेल्वे सुरक्षा

वेळही वाचतो आहे
पैसाही वाचतो आहे
कमी वेळेत कमी पैशात
माणूस वेळेवर पोचतो आहे

म्हणूणच तर रेल्वे प्रवास
सामान्यांच्याही आटोक्यात आहे
मात्र व्यवस्थापकीय निष्काळजीने
हल्ली रेल्वे सुरक्षा धोक्यात आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३