हा ब्लॉग शोधा

रिझल्ट ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रिझल्ट ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ मे, २०१५

तडका - रिझल्ट ऑनलाइन

रिझल्ट ऑनलाइन

निकालाची तारीख जवळ येता
मनातील उत्सुकता वाढत असते
पण उत्सुकलेल्या मनातही मात्र
निकालाची आशा धडधड असते

होणार्या अत्यल्प विलंबालाही
मन कदापीही राजी नसते
म्हणूनच मोबाईल अन् कँफेवरील
निकालाची वेबसाइट बीझी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३