रात्र वैर्याची
अच्छे दिन ला अजुन किती आहे अवकाश,.? झपाट्याने होतो आहे महागाईचाच विकास
वाढत्या इंधन दरामुळे भीती वाटतेय दौर्याची मध्यरात्रीच वाढतात दर रात्रही झाली वैर्याची
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३