हा ब्लॉग शोधा

राजीनाम्यांचे विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजीनाम्यांचे विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

तडका - राजीनाम्यांचे विशेष

राजीनाम्यांचे विशेष

कित्तेकांनी सांगितलं
आत्ताच लिहिले आहेत
कित्तेकांनी सांगितलं
खिशातच ठेवले आहेत

बघा चर्चेचा विषय हल्ली
हे जोरदार ठरले आहेत
पण खिशाबाहेर येण्यासही
राजीनामे घाबरले आहेत,.!

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३