हा ब्लॉग शोधा

राजकीय सोंडेशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय सोंडेशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ मे, २०१६

तडका - राजकीय सोंडेशी

राजकीय सोंडेशी

मनातील भावना
तावाने मांडतात
राजकीय सोयरे
आपसात भांडतात

येईल तो मांडीशी तर
जाणारा तोफे तोंडेशी
हे प्रसंग सर्रास मिळतील
इथे राजकीय सोंडेशी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३