हा ब्लॉग शोधा

राजकीय शत्रु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय शत्रु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

तडका - राजकीय शत्रु,...

राजकिय शत्रु,...!

प्रत्येक-प्रत्येक निवडणूकाचे
वेग-वेगळे स्वरूप असते
खरे मित्रत्व आणि शत्रुत्वही
इथे मात्र प्रसंगानुरूप असते

भुतकाळातले अंदाज कधी
वर्तमानात कतरू असतात
अन् खरे वाटणारे मित्र सुध्दा
कधी राजकारणात शत्रु असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३