हा ब्लॉग शोधा

राजकीय मिठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय मिठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

तडका - राजकीय मिठी

राजकीय मिठी

कोण कसा अर्थ घेईल
हि ज्याची त्याची नीती असते
चर्चेचा विषय ठरणारी
इथे राजकीय मिठी असते

कुणी कुणाची घेतली अन्
कुणी कुणाला मारली आहे,?
मिठीवाल्यांच्या विरोधकांना
ही मिठी जाम चुरली आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३