हा ब्लॉग शोधा

राजकीय निशाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय निशाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

तडका - राजकीय निशाणा

राजकीय निशाणा

कधी कधी वार जबरा तर
कधी फक्त बहाणा असतो
राजकारण करताना मात्र
प्रत्येकजण शहाणा असतो

म्हणूनच टिकांच्या मार्यात
मुद्दाम सदैव घोळलं जातं
अन् वेग-वेगळ्या पध्दतींनी
हे राजकारण खेळलं जातं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३