हा ब्लॉग शोधा

राजकीय डाव-पेच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय डाव-पेच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

तडका - राजकीय डाव-पेच

राजकीय डाव-पेच

वरून एक दिसले तरीही
आतुन मत-भेद असतात
एकमेकांच्या खच्चीकरणा
त्यांच्या मनी वेध असतात

वरून सरळ दिसणारेही
इरादे रस्सीखेच असतात
स्वत:चे अस्तित्व टिकवण्या
राजकीय डावपेच असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३