हा ब्लॉग शोधा

राजकीय घरोबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय घरोबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

तडका - राजकीय घरोबा

राजकीय घरोबा

अहो जेथुन तोडले संबंध
पुन्हा तिथेच लक्ष आहे
जमेनाही अन् करमेनाही
याला काळही साक्ष आहे

पुन्हा एकत्रित लढण्याचा
विचार नटला जाऊ शकतो
जुना घरोबा नव्या-नव्याने
इथे थाटला जाऊ शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३