हा ब्लॉग शोधा

राजकीय उपमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय उपमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २ मार्च, २०१६

तडका - राजकीय उपमा

राजकीय उपमा

कोणाला कधी काय बोलावं
हा त्यांच्या मनाचा खेळ असतो
कुणाचं बोलणं सुटसुटीत
कुणाच्या बोलण्यात घोळ असतो

कधी द्वेशात फरफटतात
कधी विनोदात नटल्या जातात
अशा राजकीय उपमा या
वाटेल तशा वाटल्या जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३