हा ब्लॉग शोधा

रक्षाबंधन निमित्ताने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रक्षाबंधन निमित्ताने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

तडका - रक्षाबंधन निमित्ताने

रक्षाबंधन निमित्ताने

अहो कित्तेक रक्षाबंधन
आले आणि गेले आहेत
तरीही बहिणींचे जीणे
सुरक्षित ना झाले आहेत

सेल्फ डिफेन्स बाबतीत
त्यांना ट्रेनिंग द्यायला हवी
स्वत:चं रक्षण करण्यासाठी
बहिण सक्षम व्हायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३