हा ब्लॉग शोधा

रंग बदलु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंग बदलु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ जून, २०१७

तडका - रंग बदलु

तडका

रंग बदलु

आज वेगळे अन् ऊद्या वेगळे
परवा देखील वेगळे असतात
मलिदा मिळताच बदलणारे
हे रंग बदलु बगळे असतात

जोवर खायला मिळत नाही
तोवर विरोध करून राहतात
एकदा खायला भेटलं की मग
विरोधकांतच मिळुन जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३