हा ब्लॉग शोधा

मेळावे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मेळावे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

तडका - मेळावे

मेळावे

नव-नव्या विचारांनुसार
नवे-नवे खेळ असतात
वेग-वेगळ्या मुहूर्तावर
नवे-नवे मेळ असतात

नव-नवे मेळ घालण्यासाठीही
नव-नवे खेळ खेळावे लागतात
शक्ती-भक्ती तपासण्यासाठी
कधी मेळावे घोळावे लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३