हा ब्लॉग शोधा

मुंबई बंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुंबई बंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ जून, २०१५

तडका - मुंबई बंद,...!

मुंबई बंद,...!

मुंबई बंद ठेवण्यामागेही
वेग-वेगळे कारणं आहेत
अन् निसर्गाच्या वर्षावासह
कुकर्मिक मानवी वर्ण आहेत

करून दाखवलेल्या कामांचं
दर्जेदारपणही भेदलेलं आहे
अन् पावसा पेक्षाही जास्त
नाल्यांनी लक्ष वेधलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३