हा ब्लॉग शोधा

मिसाइल मँन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मिसाइल मँन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ जुलै, २०१५

मिसाइल मॅन

मिसाइल मॅन

महासत्ताक भारतासाठी
ध्येयवादी झंझावात होता
स्वत: स्वप्न पाहता-पाहता
इतरांचे स्वप्न रंगवत होता

विद्यार्थ्यांचा प्रेरणास्रोत
अडचणींचा सामना होता
प्रत्येक-प्रत्येक ध्येयासाठी
हर्षभरित कामना होता

कित्तेक ह्रदयांची आशा होऊन
कित्तेक ह्रदयांत झिरपला आहे
कित्तेक ह्रदयांना चुरका लाऊन
आज मिसाइल मॅन हरपला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३