मिडीयात
जिकडे मिडीया ठरवेल तिकडे वारे फिरकतात त्यांनी सोडलेल्या बातम्या समाजामध्ये झिरपतात
म्हणूनच तर मिडीयामध्ये पारदर्शकता ठेवली जावी अन् समाज हिताची मेख मिडीयामध्ये रोवली जावी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३