हा ब्लॉग शोधा

मास्टर माईंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मास्टर माईंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ जुलै, २०१५

तडका - मास्टर माईंड,...?

मास्टर माईंड,...?

अंगावर आलेल्या आरोपाला
प्रत्यारोपात फेकला आहे
अन् चर्चेमधला घोटाळाही
घोटाळ्यानंच झाकला आहे

असे "अंदर की बात" वाले वारे
सोशियल मिडीयात फिरू लागले
अन् घडल्या प्रकाराचे मास्टरमाइंड
म्हणे मोठे साहेब ठरू लागले,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३