मान्सुनपुर्व
दाटून आले आकाशात काळे काळे ढग तशी ओसरू लागली ऊन्हामधली रग
या हलक्या पावसाची जणू एंट्री साजेरी आहे पावसाने लावलेली ही मान्सुनपुर्व हजेरी आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३