हा ब्लॉग शोधा

मानव निर्मित पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानव निर्मित पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

तडका - मानव निर्मित पाऊस

मानव निर्मित पाऊस

पावसाळ्यात पाऊस
दुर्मिळ होतो आहे
पावसाळी मोसमही
कोरडाठाक जातो आहे

कपटी पणाने असा
निसर्ग ही क्रुर आहे
मानवनिर्मित पाऊस
अजुनही दुर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३