हा ब्लॉग शोधा

माणसांची मानसिकता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माणसांची मानसिकता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

तडका - माणसांची मानसिकता

माणसिकता माणसांची

कायद्याने का होईना
समान होऊ लागतील
मंदिरासह दर्ग्यामध्ये
स्रीया जाऊ लागतील

समानतेनं वागण्याची
भुमिका बजवायला हवी
माणसांची मानसिकता
आता बदलायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३