हा ब्लॉग शोधा

माझी खंत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझी खंत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ जुलै, २०१८

तडका - माझी खंत

माझी खंत

कुणी भगवे,कुणी पिवळे
कुणी केले निळे मला
जाती-धर्मात वाटले लोक
लोकांमूळेच कळे मला

माझ्या हातातील तलवार
अन्याय तारक हेरतील का,..?
जाती अंताच्या लढ्यासाठी
माझा वापर करतील का,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३