हा ब्लॉग शोधा

महागाई एक विघ्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महागाई एक विघ्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

तडका - महागाई एक विघ्न

महागाई एक विघ्न

कर वसुली बाबतीत पहा
वेग-वेगळे महा-भाग झाले
कर आकारणीचा परिणाम
गणेशजीही महाग झाले

देवा-धर्माच्या नावाखाली
कोण म्हणतो लुटत नाहीत
मानवी स्वार्थी मनामधुन
इथे देव सुध्दा सुटत नाहीत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३