हा ब्लॉग शोधा

मतदारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मतदारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

तडका - मतदारांनो

मतदारांनो

ना जमतय ना रमतय
नुसतीच काहिली आहे
सत्ते साठीची तगमग
आम्हिही पाहिली आहे

म्हणूनच हे सांगणं आहे
भुलथापांना ग्रासु नका
अन् मतदान करताना
मतदारांनो फसु नका,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३