हा ब्लॉग शोधा

मतदान पध्दत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मतदान पध्दत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

तडका - मतदान पध्दत

मतदान पध्दत

कुठलंही दाबा बटन तुम्ही
जाईल मत विशिष्ट पार्टीला
वेग-वेगळ्या ठिकाणी देखील
हल्ली हा विषय आहे चर्चिला

मतदारांसाठीही मनापासुन
आहे बॅलेट पेपर आकर्षक
कारण लोकशाही जगवण्या
मतदान असावेत पारदर्शक

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३