मतदान
मतदान लोकशाहीची ताकत हि कवडीमोल विकु नका आपला स्वाभिमान सोडुन अमिशां पुढती झुकु नका
आपला हक्क न विकण्याचा विचार ना फुटायला हवा आपण केलेल्या मतदानाचा अभिमानच वाटायला हवा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३