हा ब्लॉग शोधा

मंत्रीमंडळ विस्तारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंत्रीमंडळ विस्तारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

तडका - मंत्रीमंडळ विस्तारात

मंत्रीमंडळ विस्तारात

कुणाला भलतं महाग जातं
तर कुणाला पडतं सस्त्यात
कुणा-कुणाची वर्णी लागणार
सारं गुपितही गुलदस्त्यात

ज्यांची वर्णी लागेल त्यांचा
भविष्यकाळ हसु शकतो
तर मंत्रीमंडळ विस्ताराचा
कुणाला झटका बसु शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३