हा ब्लॉग शोधा

भेसळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भेसळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ एप्रिल, २०१७

तडका - भेसळ

भेसळ

खाद्यपदार्थ हल्ली
ना सुरक्षित आहेत
जीवनावश्यक गोष्टी
का दुर्लक्षित आहेत

पैसा कमावण्यासाठी
नको त्याची भेसळ आहे
माणसांच्या विचारांत
बेईमानी सळ सळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३