हा ब्लॉग शोधा

भानगड खर्चाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भानगड खर्चाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ जून, २०१५

तडका - भानगड खर्चाची

भानगड खर्चाची

ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो

मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३