हा ब्लॉग शोधा

भाकित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाकित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

तडका - भाकित

भाकित

कोण काय भाकित करील
याचा काहीच नेम नसतो
कित्तेकांच्या भाकितामध्ये
निव्वळ निव्वळ गेम असतो

भाकित कोणी करायचे
याला काहीही बंधन नसते
म्हणूनच तर हे वारंवार
भाकितांवर भाकित असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३