हा ब्लॉग शोधा

भविष्य विद्यार्थ्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भविष्य विद्यार्थ्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

तडका - भविष्य विद्यार्थ्यांचे

भविष्य विद्यार्थ्यांचे

जिथे पोषक आहार मिळावा
तिथे विष प्रहार होतो आहे
विद्यार्थ्यांना विषबाधा होणे
हा प्रकार समोर येतो आहे

जेवनातुन विषबाधा होणे
असे प्रकारच घडू नयेत
ज्यांच्या हाती भविष्य आहे
त्यांचे भविष्य बिघडू नयेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३