हा ब्लॉग शोधा

भक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

तडका - भक्ती,...!

भक्ती,...!

आहेत भक्त भोळे म्हणून
हवे तसे भुलवले जातात
भक्तांच्या भोळे पणावरच
कुठे उद्योग चालवले जातात

कित्तेक श्रध्देच्या ठिकाणीही
भोंदूगीरी सादरलेली आहे
वाढत्या दांभिक प्रकरणांमुळे
भक्ती मात्र भेदरलेली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३