हा ब्लॉग शोधा

बोगस गोरक्षक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोगस गोरक्षक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तडका - बोगस गोरक्षक

बोगस गोरक्षक

स्वत:च्या आकलेला तारे
स्वहाताने सजवु लागले
गोरक्षकाच्या नावाखाली
हे दहशत माजवु लागले

अन्यायकारी प्रवृतींस
समाजातुन थोप हवा
या बोगस गोरक्षकांस
कायद्याचाच चोप हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३