हा ब्लॉग शोधा

बाल दीन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बाल दीन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

तडका - बाल दीन

बाल दीन

बालपण सुंदर असुनही
तिथे वन्समोर मिळत नाही
बालपणातुन गेल्याविना
बालपणही कळत नाही

कितीही मोठे झाले तरी
बालपणात मनं झूलवतात
बालदिन साजरे करताना
बालदीन मनं हेलावतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३