हा ब्लॉग शोधा

बाजारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बाजारात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

तडका - बाजारात

बाजारात

मनसोक्त बाजार करण्याचं
धाडस कमी होऊ लागलं
तांदूळ,डाळ,वाटाण्यासह
टमाटंही भाव खाऊ लागलं

बाजार करणारांपेक्षा हल्ली
बाजार फिरणारे जास्त आहेत
घेणारांची वाट पाहून-पाहून
पालेभाज्या मात्र त्रस्त आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३