हा ब्लॉग शोधा

फ्रिडम 251 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फ्रिडम 251 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

तडका - फ्रिडम 251

फ्रिडम 251

ऐकायला बरं आहे
पहायला बरं आहे
स्वस्तातला मोबाईल
घ्यायलाही बरं आहे

अफवा आणि विनोद
याचाच आला महापुर
खरा फ्रिडम 251
अजुन मात्र आहे दूर

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३