हा ब्लॉग शोधा

फुटकी पाईपलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फुटकी पाईपलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

तडका - फुटकी पाईपलाइन

फुटकी पाईपलाइन

जसं शक्य होईल तसे
मी पाणी वाहते आहे
पाण्याच्या टंचाईसह
दुरूपयोग पाहते आहे

पाण्याची हेळसांड थांबावी
हिच मागणी आहे हटकी
मी दुरूस्तीच्या प्रतिक्षेतली
पाईपलाइन आहे फूटकी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३