हा ब्लॉग शोधा

फँन लाच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फँन लाच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ मे, २०१६

तडका - फँन लाच

फँन लाच

काळ बदलेल तशा
मागण्याही बदलतात
चारित्र्याला डागणार्या
डागण्याही बदलतात

ऊन्हाळी गर्मीच्या झळा
अधिकारी भोगु लागले
म्हणूनच लाच म्हणून
कुलर-फँन मागु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३