हा ब्लॉग शोधा

प्रेम कहाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कहाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

तडका - प्रेम कहाणी

प्रेम कहाणी

वारंवार प्रचिती येऊन जाते
दुनिया प्रेमाची दिवाणी आहे
अन् प्रत्येकाच्या आयुष्यात
वेग-वेगळी प्रेम कहाणी आहे

हि कधी ओळखीचीच तर
कधी अनोळखी भेट असते
अन् प्रत्येकाचीच प्रेमकहाणी
हि निर्विवादपणे ग्रेट असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३