हा ब्लॉग शोधा

प्रादूर्भाव सत्कार्याचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रादूर्भाव सत्कार्याचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ जानेवारी, २०१६

तडका - प्रादूर्भाव सत्कार्याचा

प्रादूर्भाव सत्कार्याचा

शिक्षण घेतलं,प्रगत झाल्या
विचारांनीही जागृत झाल्या
समाजातील महिला आता
भरभराटीचा पर्वत झाल्या

आज घडतोय इतिहास
स्री शौर्याचा अन् धैर्याचा
हा प्रादूर्भाव आहे सारा
सावित्रीच्या सत्कार्याचा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३