हा ब्लॉग शोधा

प्रांतीय सलोखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रांतीय सलोखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ मे, २०१७

तडका - प्रांतीय सलोखा

प्रांतीय सलोखा

आपल्याविषयी प्रेम असावं
पण दुसर्या विषयी द्वेश नको
प्रांतीय सिमांचा तिरस्कार
प्रांता-प्रांतातुन पेश नको

हा बहूमोलाचा संदेश आता
निसंकोचपणे बोधला जावा
मैत्रीचा मजबुत बंध सदैवच
प्रांता-प्रांतातुन साधला जावा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३