हा ब्लॉग शोधा

प्रचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

तडका - प्रचार

प्रचार

कधी ऊघड ऊघड
कधी मात्र गुपित
हा प्रचार केला जातो
एकेक मत मापीत

एकेक मत मिळुन
फायदा ठरला जातो
म्हणूनच हा प्रचार
डोक्यात हेरला जातो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३