हा ब्लॉग शोधा

प्रखरणातले प्रकरणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रखरणातले प्रकरणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ जुलै, २०१५

तडका - प्रखरणातले प्रकरणं,...

प्रखरणातले प्रकरणं,...

कुणाचे गार पडलेले आहेत
कुणाचे मात्र तापले आहेत
अन् एका-एकाचे प्रकरणं
इथे अजुनही रापले आहेत

कधी बिनबुडाचे आरोपही
रंगवले तर रंगत असतात
अन् वेग-वेगळ्या तर्‍हेनं
कुतुहलांना टांगत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३