हा ब्लॉग शोधा

पोकळ दावे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोकळ दावे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ मार्च, २०१७

तडका - पोकळ दावे

पोकळ दावे

पुढे काय होणार याची
जरी मनाला खात्री नसते
तरी पुढे काय करायचं
याची मनात चतुसुत्री असते

दुरगामी विचार कधी कधी
पोकळ दावे पेरून जातात
तर पोकळ दावेही कधी कधी
भरीव काम करून जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३