हा ब्लॉग शोधा

पुळके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुळके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जुलै, २०१५

तडका - पुळके

पुळके

प्रसिध्दी मिळविण्यासाठी
उगीचंच त्यांचे स्टंट असतात
पण सांगा त्यांनाही कुणीतरी
शेळ्या हाकण्या उंट नसतात

मना-मनामध्ये माजलेले
अविचाराचे घोळके असतात
अन् नको असलेल्या गोष्टींचेही
कुणा-कुणाला पुळके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३