हा ब्लॉग शोधा

पुल एक झुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुल एक झुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ जुलै, २०१८

तडका - पुल एक झुल

पुल एक झुल

वरून दिसला तगडा तरीही
आतुन सारा बेगडा असतो
अन् मुदतपुर्व तूटणारा पुल
व्यवस्थेखालचा रगडा असतो,.?

कागदोपत्री परिपक्वतेची
नको तितकीच हूल असते
पण वास्तवात हे पुल म्हणजे
फक्त देखाव्याची झुल असते,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३