हा ब्लॉग शोधा

पुन्हा एकदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुन्हा एकदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तडका - पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

प्रेमाचा विंचु चावल्या मुळे
कुणी पुरते घायाळही झाले
शिट्टी वाजल्याच्या संकेतांचे
कुणा मनी खयालही आले

शांताबायचा सामना करण्या
आनंदाचा धिंगाणा होऊ शकतो
अन् चिमणी उडताना भुर-भुर
पोपट पिसाटला जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३