हा ब्लॉग शोधा

पावसाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पावसाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ जुलै, २०१८

तडका - पावसाळा

पावसाळा

"येतच नाही येतच नाही"
लोक भलते कष्टी होते
म्हणूनच की काय ही
संततधार अतिवृष्टी होते

अजुन लांबता संततधार
बळही मिळेल नवसाला
मनी आकांक्षा वाढू लागेल
मीटर असावेत पावसाला

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३