हा ब्लॉग शोधा

पावसामुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पावसामुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

तडका - पावसामुळे

पावसामुळे

इकडे आला तिकडे आला
त्याचा बोलबाला झाला
करपलेला-भेगाळलेला
सारा शिवार झाला ओला

फक्त शेतातल्याच भेगा नाही
मनाच्या भेगाही बुजल्या जातील
थेंब-थेंब पडल्या पावसामुळे
उत्कर्षाच्या राशी सजल्या जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३